Lyrics of Mi Fakt Mazya Bhimala Manto by Anand Shinde is the latest Bheem Geet with music by Adarsh Shinde, Utkarsh Shinde while Bhimala Manto Song Lyrics were written by Tejas Alhat.
Lyrics of Mi Fakt Mazya Bhimala Manto
येतील किती
जातील किती (x2)
छाती ठोकून एकच सांगतो
छाती ठोकून एकच सांगतो
मी फक्त माझ्या भीमाला मानतो
मी फक्त माझ्या भीमाला मानतो (x2)
मी भीमाचा अनुयायी करारा हाय
हे कुणाच्या बापाला भिनार नाय
जगात भीमाचा दरारा हाय
आर जय भीम बुलंद नारा देणार हाय
असो लाखो कोटी
अन छोटी मोठी (x2)
ना मी वैऱ्याला कधीच मानतो
मी फक्त माझ्या भीमाला मानतो
मी फक्त माझ्या भीमाला मानतो (x4)
जातीवाद कधी मांडायचा नाही
जातीवाद कधी करीत नाय
निष्ठा मी कधी सोडत नाय
विचार तडजोड मोडत नाय
आर बुद्ध विचाराचा सम्राट हाय
ज्योतिबा फुलेंचा सत्यशोधक हाय
शाहू विचाराचा पाईक हाय
कबीराचे दोहे मनात हाय
अण्णा भाऊ आणि शिवबा माझ्या मनी
जातीवादाला ठासून सांगतो(x2)
मी फक्त माझ्या भीमाला मानतो
मी फक्त माझ्या भीमाला मानतो (x4)
You may also like…
https://www.songlyricst.com/mi-fakt-mazya-bhimala-manto-anand-shinde/